Date
Flash Text News

महत्त्वाची सूचनाः महाआयटीच्या नियोजित तांत्रिक देखभालीमुळे दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ संध्याकाळी ०४:०० वाजल्यापासून ते २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत महाआयटीसंबंधीत पोर्टल सेवा बंद राहील. कृपया आपली सर्व प्रलंबित कामे १६ ऑक्टोबर संध्याकाळी ०४:०० वाजेपूर्वी पूर्ण करावीत. होणाऱ्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.