म्हाडा सोडत ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी मुंबई मंडळातर्फे १७ जून रोजी लाईव्ह वेबिनार.
म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्डाची परीक्षा देणाऱ्या सूचीतील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी १६ व १७ जूनला उपस्थित रहावे म्हाडा प्रशासनाचे आवाहन; कागदपत्र पडताळणीवेळी रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र सादर करणे आवश्यक.
म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत-२०२३ ३५१५ विजेत्या अर्जदारांना ऑनलाईन तात्पुरते देकार पत्र जारी.
म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ.
म्हाडातर्फे वरळी बी.डी.डी. चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबत १२ मे रोजी सादरीकरण.
म्हाडाच्या जमिनींची जीआयएस मॅपिंगद्वारे होणार मोजणी म्हाडाच्या जमिनींची सद्यस्थिती, जमिनीवरील संभाव्य विकास, अतिक्रमण, आरक्षण बाबत माहिती मिळणार एका क्लीकवर.
सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना 'म्हाडा' चे बळ - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील २०६ पात्र गाळेधारकांची प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये सदनिका निश्चिती.
म्हाडा कोंकण मंडळातर्फे ४६४० सदनिका व १४ भूखंड विक्रीसाठी १० मे रोजी संगणकीय सोडत
सन २०२० गिरणी कामगार सदनिका सोडत २१५ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ०८ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ.