म्हाडा पुणे मंडळ प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य तत्वावर सदनिका वितरण ऑनलाईन देकार पत्रावर उपमुख्य अधिकारी यांची डिजीटल स्वाक्षरी असल्याची खात्री करुनच अर्जदारांनी पुढील कार्यवाही करावी - पुणे मंडळ मुख्य अधिकारी राहुल साकोरे