सन २०२० गिरणी कामगार सदनिका सोडतीतील १५८ यशस्वी गिरणी कामगार/ वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी १८ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदतवाढ.