MHADA – Maharashtra Housing and Area Development Authority
मौजे कोन, ता. पनवेल येथील MMRDA कडून म्हाडास हस्तांतरित सदनिकांची काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी 1,086 गिरणी कामगार/ वारसांना सदनिका वितरणासाठी कागदपत्रांची पूर्तता करणेकरिता अंतिम 7 दिवसांची संधी देण्यात येत असलेल्या गिरणी कामगार/ वारसांची यादी.