नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ५३७ पुनर्वसन सदनिकांचे ०५ जूनपासून पात्र रहिवाशांना वितरण
म्हाडाच्या आदर्श नगर (वरळी), वांद्रे रेक्लेमेशन आणि एस.व्ही.पी. नगर (अंधेरी पश्चिम) येथील समूह पुनर्विकास प्रकल्पांसाठी प्राप्त निविदांच्या वित्तीय निविदा उघडल्या
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी
म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० सदनिकांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७५,३६६ अर्ज प्राप्त
मुंबई शहर बेटावर पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण; म्हाडाकडून ८२ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारती जाहीर
सिद्धार्थनगर-गोरेगाव गृहनिर्माण प्रकल्प व सरदार वल्लभभाई पटेल नगर समूह पुनर्विकास प्रकल्पाची म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली पाहणी.
म्हाडा – मुंबई मंडळ सोडत २०२६ सोडतीसाठी अर्ज करण्याकरिता एका दिवसाचा अवकाश; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई शहर बेटावरील अतिधोकादायक इमारतींची म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली पाहणी
महाराष्ट्र शासनाच्या GPR 2.0 उपक्रमांतर्गत म्हाडाकडून डिजिटल प्रशासनाला गती
मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी केवळ ३ दिवसांचा अवकाश; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद