म्हाडाचा १३ वा लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी
म्हाडा नाशिक मंडळातर्फे ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे १३२३ निवासी सदनिका व १८ भूखंडांच्या सोडतीद्वारे विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ०८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.
म्हाडा कोकण मंडळ सोडत - २०२५ ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी १२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.
म्हाडा मुंबई मंडळातर्फे १४९ अनिवासी गाळे विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता नोंदणी व अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ.
सामान्यांसाठी घरे उभारण्याचा ‘सोलापूर पॅटर्न’ राज्याला दिशादर्शक - मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
सोलापूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या १३४८ सदनिकांचे १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हाडा मुख्यालयात ध्वजारोहण उत्साहात
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन सदनिकांच्या वितरणामुळे सर्वसामान्य माणसाला मुंबईच्या हृदयस्थानी हक्काचे घर देण्याच्या स्वप्नपूर्तीचा आनंददायी प्रारंभ - मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
म्हाडा कोकण मंडळ सोडत - २०२५ ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंड विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी २८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ