म्हाडा मुंबई मंडळातर्फे २०३० सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला प्रारंभ.

'म्हाडा'मध्ये आयोजित पाचव्या लोकशाही दिनात नऊ अर्जांवर सुनावणी.
म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील २६५ पात्र भाडेकरू-रहिवाशांची संगणकीय सोडत उत्साहात
गिरणी कामगार सदनिका सोडत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी २१ व २२ डिसेंबर रोजी विशेष शिबिर.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती श्री. विनोद घोसाळकर यांनी केली मौलाना शौकत अली रोडवरील धोकादायक उपकरप्राप्त इमारतीची पाहणी.
'म्हाडा'मध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन.
म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ४२२२ सदनिकांची ७ जानेवारी रोजी संगणकीय सोडतीचे आयोजन.
सन २०२० गिरणी कामगार सदनिका सोडत यशस्वी गिरणी कामगार/ वारसांना कागदपत्रे सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदतवाढ.
म्हाडा मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ५६ पैकी काही वसाहतींच्या समूह पुनर्विकासासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील - गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड कोंकण मंडळाच्या ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात.
म्हाडाच्या कोंकण मंडळाची ८९८४ सदनिकांची उद्या सोडत सोडतीसाठी विक्रमी २ लाख ४६ हजार ६५० अर्ज प्राप्त : गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होणार शुभारंभ.