विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच 'म्हाडा'मध्ये होणार लोकशाही दिन.
विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच 'म्हाडा'मध्ये होणार लोकशाही दिन.
विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच 'म्हाडा'मध्ये होणार लोकशाही दिन.
मुंबई शहर बेटावरील २१ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती वपुनर्रचना मंडळातर्फे इमारतींचे पावसाळा पूर्व सर्वेक्षण पूर्ण; धोकादायक इमारतींची यादी जाहीर.
म्हाडा मुंबई मंडळाच्या १७६ अनिवासी गाळे ई-लिलावातील यशस्वी अर्जदारांना १० जुलैपासून तात्पुरते देकारपत्र.
रहिवाशांची जीवित तथा वित्तहानी टाळण्यासाठी मंडळातर्फे आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम - श्री. विनोद घोसाळकर
'म्हाडा'मध्ये आयोजित चौथ्या लोकशाही दिनात १३ अर्जांवर सुनावणी.
महाराष्ट्र शासनातर्फे म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रूग्णालयाला हस्तांतरीत.
म्हाडातर्फे बृहतसूचीवरील पात्र अर्जदारांकडून आकारण्यात येणारे ना-हरकत प्रमाणपत्र शुल्क माफ- गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे
म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील भाडेकरू / रहिवाशांकरिता अभय योजनेचा तिसरा टप्पा जाहीर.
म्हाडा पुणे मंडळ सदनिका सोडत २ हजार ९०८ सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीला प्रारंभ.
म्हाडाच्या मुंबई शहर व उपनगरातील वसाहतींमधील रहिवाशांकरिता थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी अभय योजना.