म्हाडा मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण.
मुंबईतील चाळीतील ऐतिहासिक घटनांचा उलगडा करणारे "चाळींतले टॉवर" कॉफी टेबल बुक म्हाडातर्फे प्रकाशित.
मुंबई शहरातील धोकादायक इमारतीतील रहिवाशांना दक्षिण मुंबईतच मिळणार संक्रमण सदनिका - श्री. विनोद घोसाळकर.
सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प वरळी येथील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ.
म्हाडा व एचडीएफसी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार.
म्हाडाच्या घरांसाठी कोविड काळातही मोठा प्रतिसाद हे सामान्य जनतेचा 'म्हाडा'वर विश्वास असल्याचे द्योतक - उपमुख्यमंत्री अजित पवार म्हाडा पुणे मंडळाच्या २ हजार ९०८ सदनिकांसाठी संगणकीय सोडत उत्साहात.
मियावाकी वनाची निर्मिती करून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने म्हाडाचे महत्वाचे पाऊल - पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हाडा मुख्यालयातील निसर्ग उपवन मियावाकी वनाचे उद्घाटन.
ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड म्हाडाच्या गाळेधारकांना ऑनलाईन भरता येणार सेवाशुल्क; ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ.
मुंबई शहर बेटावरील २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती करणार उद्यापासून पाहणी.
छत्रपती संभाजीनगर मंडळातील ८६४ सदनिका वितरणासाठी ऑनलाईन सोडत संपन्न.