मुंबई शहर बेटावरील २१ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती वपुनर्रचना मंडळातर्फे इमारतींचे पावसाळा पूर्व सर्वेक्षण पूर्ण; धोकादायक इमारतींची यादी जाहीर.
रहिवाशांची जीवित तथा वित्तहानी टाळण्यासाठी मंडळातर्फे आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम - श्री. विनोद घोसाळकर
महाराष्ट्र शासनातर्फे म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रूग्णालयाला हस्तांतरीत.
म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील भाडेकरू / रहिवाशांकरिता अभय योजनेचा तिसरा टप्पा जाहीर.
म्हाडा पुणे मंडळ सदनिका सोडत २ हजार ९०८ सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीला प्रारंभ.
म्हाडाच्या मुंबई शहर व उपनगरातील वसाहतींमधील रहिवाशांकरिता थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी अभय योजना.
म्हाडा मुख्यालयात अभ्यांगतांची कोरोना चाचणी.
म्हाडा संक्रमण शिबिरातील भाडेकरू / रहिवाशांकडून अभय योजनेला उत्तम प्रतिसाद.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प निश्चितच लवकर पूर्ण होणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड.
ना. म. जोशी मार्ग लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प संक्रमण गाळ्यात स्थलांतरीत २७२ पात्र भाडेकरूंना प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमधील सदनिका निश्चितीसाठी ११ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम.