ई निविदा सूचना क्र. ३८२

ई-निविदा सूचना मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी म्हाडा यांच्याकडून म्हाडास्थित कलानगर वांद्रे येथील नवीन व अस्तित्वात असलेले सी.सी.टी.व्ही. सुरक्षा  प्रणाली साहित्य पुरवठा, स्थापना, अंमलबजावणी व देखभाल करणेबाबत.

ई निविदा सूचना क्र. ३८१

कार्यकारी अभियंत्याच्या एका कामासाठी निविदा सूचना / छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ,छत्रपती संभाजीनगर विभाग