परिपत्रक - केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शासनाच्या कामे करणाऱ्या कंत्राटदारांना चालू कंत्रातांबाबत सोसाव्या लागत असलेल्या अडचणींसंदर्भांत उपाययोऊजण व साहाय्य करणे.
मुंबई शहर, उपनगरे या क्षेत्रामध्ये म्हाडाअंतर्गत विविध मंडळामध्य काम करणाऱ्या ठेकेदारांना म्हाडाच्या साहित्या चाचणी प्रयोगशाळेतूनच बांधकाम साहित्यांची चाचणी करुन घेण्याचे निर्देश होण्याबाबत.
कोव्हिड-१९ संबंधीत कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मुत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना रु. ५०.०० लक्ष सानुग्रह सहाय्य लागू करण्यांस मुदतवाढ देण्याबाबत.