कंत्राटदार नोंदणीचे सुधारित नियम सेवानिवृत्त स्थापत्य अभियंता यांना कंत्राटदार नोंदणीसाठी अनुभवाचे प्रमाणपत्र यंत्रसामुग्री याबाबत सुधारित नियम.
सन २०२१-२०२२ ची प्रशिक्षण कार्यक्रम सूची तयार करणेबाबत परिपत्रक.
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादूर्भावामुळे राज्यातील शासनाची कामे करणा-या कंत्राटदारांना चालू कंत्राटाबाबत सोसाव्या लागत असलेल्या अडचणीसंदर्भात उपाययोजना व सहाय्य करणे.
ई-निविदा सादर करतांना सादर केलेल्या तांत्रिक लिफाफा व आर्थिक लिफाफा माहितीची छाननी विविध अधिका-यांच्या निर्णयातील विसंगती दूर करणे व शासनाच्या सर्व अधिकारांचं निर्णय समन्यायी तत्वावर आधारित असणे.