'म्हाडा'मध्ये नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन.
म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील २६५ पात्र भाडेकरू-रहिवाशांची संगणकीय सोडत उत्साहात
म्हाडा पुणे मंडळातर्फे ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी ५ डिसेंबर रोजी संगणकीय सोडत.
गिरणी कामगार सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील १६० यशस्वी पात्र गिरणी कामगार/वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप.
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला एक महिना मुदतवाढ.
मुंबई मंडळाच्या सोडतीतील २३५ लाभार्थ्यांना सदनिकेची रक्कम भरण्याकरिता १५ दिवसांची मुदतवाढ.
म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ १५० यशस्वी पात्र अर्जदारांना ऑनलाइन ताबा पत्र.
म्हाडा कोंकण मंडळाची १३ डिसेंबर रोजी आयोजित सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली.
म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध– गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे