म्हाडाच्या विभागीय मंडळांमधील विक्रीअभावी रिक्त सदनिका विक्रीसाठी धोरण निश्चित.
गिरणी कामगार सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील १०० यशस्वी पात्र गिरणी कामगार/वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप.
मास्टर लिस्टवरील गाळे वितरणाच्या धोरणात बदल.
धारावी पुनर्वसन प्रकल्पाला रेल्वे भूसंपादनासाठी दिलेले ५०० कोटी रुपये 'म्हाडा'ला परत प्राप्त.
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त म्हाडा मुख्यालयात व्याख्यान.
म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गिरणी कामगार सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील ११४ यशस्वी पात्र गिरणी कामगार/वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप.
म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ.
म्हाडा मुख्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात.
म्हाडास विक्रीकर विभागातर्फे ८३ लाखांच्या कर वसुलीचा परतावा.
ताज्या बातम्या