म्हाडा पुणे मंडळातर्फे ३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी २९ जानेवारी रोजी संगणकीय सोडत.
म्हाडा मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन उत्साहात.
म्हाडा कोकण मंडळातर्फे २१४७ सदनिका व ११० भूखंड विक्रीसाठी ०५ फेब्रुवारीला संगणकीय सोडत.
बृहतसूचीवरुन पात्रता निश्चित करुन गाळे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ.
'म्हाडा'मध्ये आठवा म्हाडा लोकशाही दिन उत्साहात.
बृहतसूचीवरील पात्र लाभार्थ्यांकरिता म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचा मोठा दिलासा.
म्हाडा अभिन्यासातील आरक्षित रस्त्यांचे पालिकेला हस्तांतरण : म्हाडाचा महत्वाचा निर्णय.
विखुरलेल्या सदनिका/भूखंडावरील मासिक सेवाशुल्क लाभार्थ्यांना ताबा दिल्यापासूनच आकारावा - म्हाडा उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल.
म्हाडा अभिन्यासातील पुनर्विकसित इमारतींच्या भोगवटा प्रमाणपत्र प्राप्तीसाठी म्हाडातर्फे विशेष अभय योजना
म्हाडा मुख्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात