म्हाडा कोंकण मंडळाच्या ५३११ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प सन २०२६ पर्यंत पूर्ण करा - म्हाडा उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती अभियान विनामूल्य.
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती अभियान यापुढे वांद्रे येथील समाज मंदिर हॅालमध्ये.
म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ.
जीआयएस मॅपिंगद्वारे तयार करण्यात आलेली म्हाडाची संगणकीय प्रणाली नवीन वर्षापासून कार्यान्वित करा - श्री. संजीव जयस्वाल
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये ११३३ पात्र पोलिस कर्मचारी गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती.
सन २०२० गिरणी कामगार सोडतीतील बॉम्बे डाईंग व श्रीनिवास मिलमधील १०९ यशस्वी पात्र गिरणी कामगार/वारस यांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप.
म्हाडा कोंकण मंडळातर्फे ५३११ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुभारंभ.
म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ.
ताज्या बातम्या